Sunday, August 17, 2025 05:58:02 AM
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यानच बलोच नेत्यांनी बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर सोशल मीडियावर 'Republic of Balochistan announced'चा ट्रेंड सुरू झाला आहे.
Amrita Joshi
2025-05-14 15:24:42
पाकिस्तानने भारतावर जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केल्याचा आरोप केला. जाफर एक्सप्रेस ट्रेनवरील दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.
Jai Maharashtra News
2025-03-15 16:13:32
काल रात्री उशिरा ऑपरेशन संपवल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा बलुच लिबरेशन आर्मीच्या दाव्यानंतर पर्दाफाश होत आहे. बीएलएने दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने कोणतीही लढाई जिंकलेली नाही.
2025-03-13 20:32:51
बलुच नॅशनल मुव्हमेंटच्या वतीने बोलताना हकीम यांनी पाकिस्तान हल्ल्यासंबंधी जे तपशील सांगत आहे, ते सर्व खोटे असल्याचा आरोप केला. विशेषतः जाफर एक्सप्रेस चालकाच्या कथित मृत्यूबाबत, असे ते म्हणाले.
2025-03-13 19:39:11
बीएलएच्या बंडखोरांनी 100 सैनिकांना ठार केल्याचे म्हटलंय. शिवाय, पाकिस्तान सरकारने मृतदेहांसाठी 200 शवपेट्या पाठवल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानुसार, सरकारने दिलेली मृतांची संख्या कमी आहे.
2025-03-13 17:01:39
पाकिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मीने मंगळवारी जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण केले. बीएलएने सुमारे 450 प्रवाशांना ट्रेनमध्ये ओलिस ठेवले. या घटनेवर निवृत्त मेजर जनरल जीडी बक्षी यांनी मोठं विधान केलं आहे.
2025-03-12 13:51:15
काही दिवसांपूर्वी बलुच गटांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात नव्याने हल्ला करण्याची घोषणा केली होती. बलुच गटाने अलीकडेच सिंधी फुटीरतावादी गटांसोबत युद्ध सराव पूर्ण केला होता.
2025-03-11 16:39:32
दिन
घन्टा
मिनेट